Friday 7 December 2012

तु येणार नाही म्हट ल्यावर

गोड, मधाळ  स्वर तु 
आज काकड आरतीला का अबोल आहेस 
तु येणार नाही म्हट ल्यावर 
देव ही शिळा  राहिलेला !

रंगबिरेंगी फुलपाखरू तु 
आज मध्याला का बागडली नाहीस 
तु येणार नाही म्हट ल्यावर 
बगीच्याही मुरझवालेला !

मदमोहिनी जलपरी तु 
आज संधेल्या समुद्रकिनारी का भेटलीस नाहीस 
तु येणार नाही म्हट ल्यावर 
तुझ्या मखमली स्पर्शाला वख वख लेला समुद्रही ओह्टीला गेला !

सुंदर  स्वप्नातील राजकुमारी तु 
आज रात्री का रुसलेली  आहेस 
तु येणार नाही म्हट ल्यावर 
चंद्रही रुसलेला , चंद्रही रुसलेला!

-- श्रीकांत बेलोकार